उ.बा.ठा.सेनेच्या वतीने प.पू.भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी महाअभिषेक

पुन्हा खासदार म्हणून भरघोस मतांनी निवडून यावेत बाबांच्या चरणी साकडे

कणकवली दि.१५ मार्च(भगवान लोके)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त प. पू. भालचंद्र महाराज संस्थानातील भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी महाअभिषेक करण्यात आला. विनायक राऊत यांना दीर्घायुष्य लाभो व ते पुन्हा खासदार म्हणून भरघोस मतांनी निवडून यावेत, असे गाऱ्हाणे सेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी घातले.यावेळी हे उपस्थित होते.

यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक जिल्हाप्रमुख संदेश
पारकर,शिवसेना नेते सतीश सावंत युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक महिला आघाडी प्रमुख नीलम सावंत पालव, आपसे जिल्हाप्रमुख विवेक ताम्हणकर,राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव,शहर प्रमुख प्रमोद मसुरकर युवा सेना शहर प्रमुख आदित्य सापळे माजी नगरसेवक कन्हैया पारकर, जयेश धुमाळे सुदाम तेली,धीरज मेस्त्री, रूपेश आमडोस्कर,सचिन आचरेकर विलास गुडेकर,माधवी दळवी,साक्षी आमडोस्कर,धनश्री मेस्त्री, संजना कोलते,अनुप वारंग,महेश कोदे,योगेश मुंज प्रद्युम मुंज,किरण वर्दंम,संतोष पुजारे,रोहित राणे,एस आर चव्हाण,सचिन खोचरे आदी उपस्थीत होते.