ठाकरे शिवसेनेच्या संवाद व आशिर्वाद दौऱ्यास शिवसैनिक व जनतेतून उत्स्फुर्त प्रतिसाद

वेंगुर्ले,दि.१५ जानेवारी
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटना बळकट करण्याबरोबरच तळागाळातील जनतेशी थेट संपर्क साधून तेथील प्रश्श्र, समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या दृष्टीने ‘कार्यकर्त्याशी संवाद दौरा २०२३’ अंतर्गत पश्चाचे नेते तथा खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख उपनेत्या जानवी सावंत, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, महिला तालुका संघटिका सुकन्या नरसुले, शहर प्रमुख अजित राऊळ, युवती सेना तालुका प्रमुख वैशाली वडर, शहर प्रमुख अजित राऊळ, महिला विभाग संघटिका रश्मी डिचोलकर उपतालका संघटिका समध्दी कड़व सावंतवाडी, उपतालुकाप्रमुख आबा सावंत आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काढलेल्या संवाद दोऱ्यास जनतेकडून व शिवसेना कार्यकत्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसादांत ठाकरें शिवसेनेला आशिर्वाद घेतले.

रेडी जिल्हा परिषद मतदार संघातील गावांत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा ‘कार्यकर्त्यांशी संवाद दौरा’ मध्ये विभाग प्रमुख पदाधिकाऱ्यांसहित शिवसैनिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या कार्यकत्यांशी संवाद दौऱ्यास जनतेकडून व शिवसेना कार्यकत्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसादांत ठाकरे शिवसेनेला आशिर्वाद घेतले.
यावेळी रेडी जिल्हा परिषद विभागाच्या विभाग प्रमुख पदी नामदेव राणे यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिले. यावेळी जिल्हा समन्वयक बाळा गावडे, सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, उपजिल्हाप्रमुख अजित सावंत, महिला तालुका संघटक सौ. सुकन्या नरसुले, युवा सेना तालुका प्रमुख पंकज शिरसाट, युवती सेना तालुका प्रमुख वैशाली वडर, शहर प्रमुख अजित राऊळ, महिला विभाग संघटिका रश्मी डिचोलकर, उपतालुका संघटिका समृध्दी कुडव सावंतवाडी उपतालुकाप्रमुख आबा सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळी-रेडी जिल्हा परिषद विभागाच्या विभाग प्रमुख पदी नामदेव राणे यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र देताना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, सोबत बाळा गावडे, शैलेश परब, यशवंत उर्फ बाळू परब, अजित सावंत, सौ. सुकन्या नरसुले, पंकज शिरसाट, वैशाली वडर, अजित राऊळ यासह पदाधिकारी.