प्रभू श्री रामाच्या गीतावर पत्रकारांच्या सोबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी धरला ठेका..

कणकवली दि.१५ जानेवारी –

कणकवली पर्यटन महोत्सव २०२४ शेवटच्या दिवशी भारत का बच्चा बच्चा ..
जय श्री राम बोलेगा…या गाण्याचे गायक दिव्यकुमार,संचिता गर्ने,चेतना भारद्वाज,नचिकेत लेले यांनी एकत्रित सुर धरताच उस्फूर्त पणे श्रीराम गीताचे स्वागत करत या गाण्यावर पत्रकारांच्या सोबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ठेका धरला.

या गाण्यावर पत्रकार भगवान लोके,लक्ष्मीकांत भावे,उमेश बुचडे ,राजन चव्हाण,दर्शन सावंत,तुषार हजारे,सुधीर राणे यानी धरला ताल.. साथीला माजी नगराध्यक्ष समीर नलावडे अन् अबिद नाईक आले.या पर्यटन महोत्सवाला चांगला प्रतिसाद लाभला.