सावंतवाडी कॅथलिक पतसंस्थेच्या संचालक पदी मायकल डिसोजा यांची नियुक्ती

सावंतवाडी दि.१५ जानेवारी 
सावंतवाडी कॅथलिक पतसंस्थेच्या संचालक पदी मायकल डिसोजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे
या नियुक्ती नंतर ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी त्यांचे अभिनंदन केले पतसंस्थेचे दिवंगत संचालक फ्रान्सिस डिसोझा यांचे ते सुपुत्र आहेत.
यावेळी तालुका प्रमुख रूपेश राऊळ,उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, संदीप मालकर,मेघशाम काजरेकर, अशोक परब , देवेंद्र टेबकर,संदीप गवस, शिवदत्त घोगळे, नामदेव नाईक, चेतन बामने, गोपालकृष्ण फोंडबा,सोनू कासार , महादेव राऊळ, निलेश परब, अनिरुद्ध पाटकर आदी उपस्थित होते