उद्योजक नंदकुमार घाटे यांनी घेतली नूतन पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांची सदिच्छा भेट

देवगड,दि.२३ मार्च

नूतन पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी देवगड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर उद्योजक नंदकुमार घाटे यांनी सदिच्छा भेट घेऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी विविध विषयांवर देखील चर्चा करण्यात आली.

यावेळी कुणकेश्वर सोसायटीचे चेअरमन निलेश पेडणेकर,जिल्हा उपाध्यक्ष दिवाकर परब,तालुका अध्यक्ष प्रकाश गुरव,सचिव शरद शिंदे,देवदुर्ग संस्था चेअरमन चंद्रकांत पाळेकर,सदस्य गुरुनाथ वाडेकर,शिवराम निकम,शहर अध्यक्ष बंटी कदम,कृष्णा परब,ज्ञानदेव भडसाळे, जयराम कदम,सुधीर देवगडकर,शामकांत शेडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.