सावंतवाडी,दि. २९ मार्च
कुणकेरी येथील शिमगोत्सवात आजही पारंपरिक पद्धतीने सात दिवस उत्सव साजरा केला जातो. आज सहाव्या दिवशी धुळवड निमित्ताने रोंबाट घालून उत्सवाचा जल्लोष साजरा केला. उद्या शनिवारी हुडाउत्सव साजरा करण्यात येणार आहे.
सूचना
सिंधुदुर्ग 24 तास डिजिटल न्यूज चैनल वर तथा ऑनलाईन वेब पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक संचालक सहमत असतील असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो देवगड न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील मो.9405269131,9421692715
Contact us: contact@yoursite.com
डिजाईन- 9421719953