देवगड,दि .१ एप्रिल
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरु रामानंदचार्य दक्षिण नाणीज पीठ धाम( महाराष्ट्र) पादुका दर्शन सोहळा रविवार दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजले पासून डायमंड हॉटेलच्या मागे इंद्रप्रस्थ हॉल सातपायरी जामसंडे देवगड या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त पादुका व गुरुपूजन सोहळा, श्रींचे पादुकांचे आगमन, सामाजिक उपक्रम, गुरुपूजन, आरती सोहळा, प्रवचन, उपासक दीक्षा ,दर्शन पुष्पवृष्टी हे कार्यक्रम संपन्न होणार आहेत तरी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन स्व-स्वरूप संप्रदाय सिंधुदुर्ग जिल्हा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Home आपलं सिंधुदुर्ग रामानंदचार्य दक्षिण नाणीज पीठ धाम( महाराष्ट्र) पादुका दर्शन सोहळा ७ एप्रिल रोजी