सावंतवाडी,दि.३ एप्रिल
सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा,शनिवार दि.६ एप्रिल रोजी, जेष्ठ नागरिक सुविधा केंद्र, सालाईवाडा, सावंतवाडी, या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे, तरी सर्व सभासद बंधू-भगिनींनी वेळेत उपस्थित रहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
सूचना
सिंधुदुर्ग 24 तास डिजिटल न्यूज चैनल वर तथा ऑनलाईन वेब पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक संचालक सहमत असतील असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो देवगड न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील मो.9405269131,9421692715
Contact us: contact@yoursite.com
डिजाईन- 9421719953