भव्य ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा राजा शिवाजी चौक मित्र मंडळ सावंतवाडी यांच्यावतीने

सावंतवाडी दि.४ एप्रिल 
भव्य ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा राजा शिवाजी चौक मित्र मंडळ सावंतवाडी यांच्यावतीने
नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने दि.९ एप्रिल आयोजित करण्यात आली आहे.या दिवशी गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहे.

यावेळी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे.या कार्यक्रमाच्या निमित्ताने भव्य ग्रुप रेकॉर्डिंग स्पर्धा ठेवण्यात आली आहे ही स्पर्धा दोन गटांमध्ये होणार आहे एक बालगट आणि दुसरा खुला गट खुल्या गटासाठी प्रथम पारितोषिक आठ हजार रुपये द्वितीय पारितोषिक 5000 रुपये तृतीय पारितोषिक 3000 रुपये बालगटाचा परितोषिक प्रथम पाच द्वितीय 3000 तृतीय 2000 ही स्पर्धा राजा शिवाजी मित्रमंडळाच्या स्टेज वरती घेणार आहे या स्पर्धेमध्ये परीक्षकांचे निर्णय अंतिम राहतील ही स्पर्धा ठीक साडेसहा वाजता सुरू करण्यात येणार आहे
यावेळी स्पर्धकांनी वेळेत उपस्थित राहावे स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी दीपक सावंत 72 49 20 26 91 तसेच दिलीप पवार ९४०५१६३१०७ या नंबर वरती करायची आहे स्पर्ध दिवशी आयत्यावेळी आलेल्या स्पर्धकांना स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही स्पर्धकांनी आपली नोंदणी आगाऊ करावी त्याच दिवशी स्पर्धा संपल्यानंतर बक्षीस वितरण होणार आहे असे मंडळाचे अध्यक्ष बंटी माटेकर, उपाध्यक्ष बंड्या तोरस्कर, उपाध्यक्ष दिलीप पवार, उपाध्यक्ष अरुण घाडी, सचिव दीपक सावंत, सचिव महादेव राऊळ ,जनसंपर्कप्रमुख रवी जाधव यांच्या वतीने करण्यात आले आहे.