सावंतवाडी दि.११ एप्रिल
बांदा येथील माजी सरपंच अक्रम खान यांच्या घरी सदिच्छा भेट देत रमजान ईद निमित्त त्यांना भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी चराठा उपसरपंच अमित परब, केतन आजगावकर, तेजस माने, ओमकार पावसकर, श्रेयस परब आदी मान्यवर उपस्थित होते
सूचना
सिंधुदुर्ग 24 तास डिजिटल न्यूज चैनल वर तथा ऑनलाईन वेब पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक संचालक सहमत असतील असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो देवगड न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील मो.9405269131,9421692715
Contact us: contact@yoursite.com
डिजाईन- 9421719953