सावंतवाडी,दि.१३ एप्रिल
माजगाव म्हालटकरवाडा महादेव देवघर येथे सालाबादप्रमाणे सोमवार दि १५ एप्रिल रोजी सत्यनारायण महापूजा व राञौ ठीक १०-30 वाजता वालावलकर दशावतार नाटयमंडळीचा नाट्य प्रयोग होणार आहे तरी सर्व भाविकांनी तिर्थप्रसादाचा व नाट्य प्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन म्हालटकरवाडा तफे करण्यात येत आहे