डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे केले पूजन

वैभववाडी, दि.१४ एप्रिल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त येथील बुद्ध विहार येथे शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले यावेळी तालुकाप्रमुख मंगेश लोके, रविंद्र पवार, नगरसेवक मनोज सावंत, शिवाजी राणे, सुनील रावराणे उपस्थितीत होते.