सावंतवाडी दि.१४ एप्रिल
समाज मंदिर सावंतवाडी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकरी जनतेने विनम्र अभिवादन केले. यानंतर सावंतवाडी शहरातून आंबेडकर जनतेने जय भीम रॅली काढली. यावेळी आंबेडकर जनता लहानांपासून थोरांपर्यंत नागरिक उपस्थित होते
Home आपलं सिंधुदुर्ग भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तआंबेडकर जनतेने जय भीम रॅली काढली
सूचना
सिंधुदुर्ग 24 तास डिजिटल न्यूज चैनल वर तथा ऑनलाईन वेब पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक संचालक सहमत असतील असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो देवगड न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील मो.9405269131,9421692715
Contact us: contact@yoursite.com
डिजाईन- 9421719953