एसटी आगारा मधील वाहन चालक व मेलानिक यांना इंधन बचत या विषयावर मार्गदर्शन

सावंतवाडी,दि.१७ जानेवारी
सावंतवाडी एसटी आगारा मधील वाहन चालक व मेलानिक यांना इंधन बचत या विषयावर श्री रामचंद्र जाधव गट निदेशक आय. टी. आय. सावंतवाडी यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी डेपो मॅनेजर श्री निलेश गावित ,स्थानक व्यवस्थापक श्री विशाल शेवाळे, कार्यशाळा अधीक्षक श्री संदिप मोहिते, वाहतूक निरीक्षक श्री संकेत पवार, सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्रीम. रेखा सावंत, श्रीम सुजल आरेकर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रामचंद्र वाडकर यांनी केले.