सदैव पाठीशी राहीन नारायण राणे यांची ग्वाही
सावंतवाडी दि.१६ एप्रिल
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळवडे येथे आयोजित महायुतीच्या विभागीय पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याहस्ते व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत तळवडे येथील शेकडो कुंभार समाज बांधव व भगिनींनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी मंत्री नारायण राणे यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत करीत तुम्ही कधीही हाक मारा मी तुमच्या सदैव सोबत आहे अशी ग्वाही दिली.
प्रवेशकर्त्यांमध्ये श्याम अंकुश शेटकर, श्यामसुंदर बाबू कुंभार, सुभाष राजाराम कुंभार, सुभाष न्हानू कुंभार,
प्रभाकर शंकर कुंभार,भगवान मुकुंद कुंभार, अरुण भालचंद्र शेटकर, अवधूत श्यामसुंदर कुंभार, दत्तप्रसाद एकनाथ कुंभार, रवींद्र सोनू कुंभार, शंकर नारायण कुंभार, रामा चंद्रकांत कुंभार, अजित सखाराम माणगावकर, ज्ञानदेव शिवराम कुंभार, एकनाथ बाबू कुंभार, संतोष लाडू कुंभार, लाडू विष्णू कुंभार, परशुराम संतोष कुंभार, हेमंत सुरेश कुंभार, मंगेश रामा कुंभार, योगेश मंगेश कुंभार
,बुधाजी सदाशिव कुंभार, महादेव कुंभार, लक्ष्मण महादेव कुंभार, सागर लक्ष्मण कुंभार
समिर लक्ष्मण कुंभार,लक्ष्मण भगवान कुंभार,महेश कृष्णा कुंभार,कृणाल महेश कुभार ,सुनील प्रभाकर कुंभार
नामदेव गणपत कुंभार,गणपत नामदेव कुंभार,शिवराम राघोबा कुंभार,प्रवीण राघोबा कुंभार,मेघश्याम गजानन कुंभार
हनुमंत अरुण कुंभार,अमित अरुण कुंभार,नारायण शंकर कुंभार,चंद्रशेखर मनोहर कुंभार,समिर मनोहर कुंभार,
शंकर यशवंत कुंभार,सचिन दिनकर कुंभार,प्रकश लक्ष्मण कुंभार,सद्गुरु भिवा कुंभार, गणेश सद्गुरू कुंभार,
प्रसाद भास्कर कुंभार, सखाराम सोनू कुंभार,विजय सोनू कुंभार,सागर भास्कर कुंभार,भास्कर सोनू कुंभार,
वासुदेव भिवा कुंभार,गणेश वासुदेव (भिवा) कुंभार, सुरेश यशवंत कुंभार,यशवंत सुरेश कुंभार,मंगेश चंद्रकांत कुंभार,
अजय रविंद्र कुंभार,रामचंद्र कृष्णा कुंभार,गोविंदा रामचंद्र कुंभार,मयूर कृष्णा शेटकर,सुभाष गंगाराम शेटकर,
दिनकर जगन्नाथ कुंभार,सिद्धेश दिनकर कुंभार,अशोक जगन्नाथ कुंभार,जयेंद्र अशोक कुंभार,शैलेश बाळकृष्ण कुंभार,
प्रसाद अर्जुन कुंभार,प्रमोद अर्जुन शेटकर,अमित अरुण शेटकर,दशरथ लक्ष्मण कुंभार,चंद्रकांत लक्ष्मण कुंभार,झिलू सदाशिव कुंभार,गुरुनाथ अमृत कुंभार केतन शिवराम कुंभार,बाबू निळकंठ कुंभार,रामचंद्र शंकर कुंभार,राजन रामचंद्र कुंभार,प्रशांत रामचंद्र कुंभार,ज्ञानेश्वर एकनाथ कुंभार,श्रीकृष्ण पूर्णानंद कुंभार, पूर्णानंद बाबू कुंभार,दत्ताराम लावू कुंभार यांच्यासह संतोषी संतोष कुंभार,सुवर्णा संतोष कुंभार,सुवर्णा सुभाष कुंभार,सुरेखा सुरेश कुंभार,हर्षली हेमंत कुंभार,
स्नेहा श्यामसुंदर कुंभार, स्वप्निला सुभाष कुंभार,चंद्रकला चंद्रकांत कुंभार,सुखदा मंगेश कुंभार,मंगला मंगेश कुंभार,
सेजल अजित माणगावकर,संजना बुधाजी कुंभार,सत्यवती सदाशिव कुंभार,ऐश्वर्या शंकर कुंभार,लक्ष्मी लक्ष्मण कुंभार,
विद्या ज्ञानदेव कुंभार,लक्ष्मी भगवान कुंभार,सौम्या लक्ष्मण कुंभार,माधवी महेश कुंभार,स्नेहल सुनील कुंभार,
वैभवी सुनील कुंभार,अन्नपूर्णा प्रभाकर कुंभार, संध्या नामदेव कुंभार, रिया गणपत कुंभार,लक्ष्मी शिवराम कुंभार,
यशोदा राघोबा कुंभार,गजश्री गजानन कुंभार ,अरुणा अरुण कुंभार लक्ष्मी नारायण कुंभार,
डिम्पल शंकर कुंभार,शांती नारायण कुंभार,सुलोचना वसंत कुंभार,रत्नप्रभा प्रभाकर कुंभार, प्राची सचिन कुंभार,
करूणा प्रकाश कुंभार,प्रिया प्रकाश कुंभार,संगीता सद्गुरु कुंभार,भारती भास्कर कुंभार,सविता सखाराम कुंभार,
दीप्ती दिलीप कुंभार,विजया विजय कुंभार,प्रणाली दिलीप कुंभार,उज्ज्वला उत्तम कुंभार,अनुसया कृष्णा कुंभार,
सौ. वैशाली वासुदेव कुंभार, श्रीम. वैशाली वासुदेव कुंभार, सुमित्रा लक्ष्मण कुंभार,शुभांगी सुरेश कुंभार,
योगिता यशवंत कुंभार,रोहिणी चंद्रकांत कुंभार,रुपाली रविंद्र कुंभार,सुलभ सोनू कुंभार,सिताबाई रामचंद्र कुंभार,
गुंजन गोविंदा कुंभार,योगिता कृष्णा शेटकर,आनंदी गंगाराम शेटकर,बिंदिया कृष्णा शेटकर,सुनिता दिनकर कुंभार,
आशा अशोक कुंभार,शीला शैलेश कुंभार,रेश्मा प्रसाद कुंभार,सुभद्रा अर्जुन कुंभार,अश्विनी अरुण शेटकर,सुमित्रा दशरथ कुंभार,चंद्रकला चंद्रकांत कुंभार,तेजस्वी भगवान कुंभार,मनिषा मुकुंद कुंभार,धनश्री गुरुनाथ कुंभार,सुहासिनी शिवराम कुंभार, प्रतीक्षा प्रदीप कुंभार,राजश्री रामचंद्र कुंभार,रसिका राजन कुंभार,प्रियांका प्रशांत कुंभार,पूजा पूर्णानंद कुंभार,
जानकी दत्ताराम कुंभार, यांनी प्रवेश केला.