देवगड, दि.१८ एप्रिल
नवयुवक श्रीराम मित्र मंडळ दक्षिणवाडा आनंदवाडी , देवगड येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भव्य जिल्हास्तरीय रेकॉर्ड स्पर्धा कै, मधुसूदन गावकर मोर्वे, देवगड यांच्या स्मरणार्थ श्री गावकर कुटुंबीयांकडून ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये एकूण ३० स्पर्धकांनी भाग घेतला या स्पर्धेचे परीक्षण सौ प्रियांका बांदकर व सौ अनुजा गांधी यांनी काम पाहिले लहान गटामध्ये प्रथम क्रमांक कुमारी निधी खडपकर सावंतवाडी रु ३०००/ आकर्षक चषक द्वितीय क्रमांक वेंगुर्ले रु २०००/- आकर्षक चषक तृतीय क्रमांक वीरा पारकररु १०००/- आकर्षक चषक चतुर्थ क्रमांक साक्षी बाणे रु १०००/- आकर्षक चषक मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक स्वरांगी खानोलकर सावंतवाडी रु ५०००/- आकर्षक चषक द्वितीय क्रमांक समर्थ गवंडी रेडी व नेहा जाधव विभागून रु ३०००/- आकर्षक चषक तृतीय क्रमांक कुमारी नंदिनी भििले सावंतवाडी रु १०००/-आकर्षक चषक चतुर्थ क्रमांक मृणाल सावंत कुडाळ रु १०००/- आकर्षक चषक या प्रमाणे ठरले.