जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान सिंधुदुर्ग सावंतवाडी व अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल,कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जानेवारी रोजी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित

सावंतवाडी,दि.१७ जानेवारी 
जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान सिंधुदुर्ग सावंतवाडी व अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल , कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.२८ जानेवारी रोजी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी मोफत हृदयविकार, हाडाचे विकार, कॅन्सर विकार, मेंदू व मणका विकार ,किडणी विकार, मुतखडा व प्रोस्टेट तपासणी व ऑपरेशन शिबीर* ( मोफत शस्त्रक्रिया औषधे व जेवण ) रविवार दि.२८ जानेवारी रोजी माठेवाडा आत्मेश्वर मंदिर, पाठीमागील रोड, श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स हॉटेल स्नेहदीप शेजारी सावंतवाडी. सकाळी वेळ १० ते २ वाजता या वेळी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान अध्यक्ष राजू मसूरकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले आहे.