सावंतवाडी दि.२५ एप्रिल
आरोस गावठणवाडी येथील तनुजा दशरथ देऊळकर (३३) ही बेपत्ता असल्याची खबर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून ती दि.२३ एप्रिल पासून बेपत्ता असल्याचे म्हटले आहे. तिचा शोध कुटुंबीयांनी घेतला मात्र ती सापडली नसल्याने आज पोलीस स्टेशनमध्ये याबाबत खबर दशरथ देऊलकर यांनी दिली.
सूचना
सिंधुदुर्ग 24 तास डिजिटल न्यूज चैनल वर तथा ऑनलाईन वेब पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक संचालक सहमत असतील असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो देवगड न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील मो.9405269131,9421692715
Contact us: contact@yoursite.com
डिजाईन- 9421719953