कणकवली दि.१७ जानेवारी(भगवान लोके)
अयोध्या येथे श्री राम मंदिर मंदिरात २२ जानेवारीला प्रतिष्ठापना श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला आहे.त्यानिमित्त कलमठ गावात घरोघरी अक्षता व पत्रिका वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, प्रमोद लिमये, विश्वास वायांगणर, अजित काकडे, सुनीता लाड,अशोक लाड, सुप्रिया पाटील, आशा लाड, नितीन पवार, माधवी काकडे, शैलेजा मुखरे, पपू यादव, परब गुरुजी, समर्थ कोरगावकर,समीर कवठनकर, तेजस लोकरे, रुपेश नाडकर्णी उपस्थित होते.