देवगड,दि.२७ एप्रिल
आगामी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर ७ मे २०२४ रोजी
जनतेने निर्भयपणे मतदान करावे, या उद्देशाने देवगड येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या बटालीयनने संचलन केले.देवगड एसटी स्टॅण्ड ते जामसंडे या मार्गावर रूट मार्च काढण्यात आला.
यामध्ये पोलीस निरीक्षक श्री सोनटक्के समवेत ३ पोलीस अधिकारी, ८० भारत राखीव बटालियन चे ८० जवान, पोलीस
निरीक्षक अरुण देवकर,पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर , यांचा समावेश होता.
सूचना
सिंधुदुर्ग 24 तास डिजिटल न्यूज चैनल वर तथा ऑनलाईन वेब पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक संचालक सहमत असतील असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो देवगड न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील मो.9405269131,9421692715
Contact us: contact@yoursite.com
डिजाईन- 9421719953