सावंतवाडी दि.२७ एप्रिल
बॅ. नाथ पै सेवांगण आयोजित बॅ. नाथ पै व्याख्यानमालेत सुनील तांबे यांची “भारतीय लोकशाही पुढील आव्हाने” या विषयावर बुधवार दि.१ मे रोजी सायंकाळी ५ वाजता बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे व गुरुवार दि.२ मे रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे विशेष व्याख्याने आयोजित केलेली आहेत. सर्व श्रोत्यांनी या व्याख्यानांना आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड.देवदत्त परुळेकर यांनी केले आहे.
सूचना
सिंधुदुर्ग 24 तास डिजिटल न्यूज चैनल वर तथा ऑनलाईन वेब पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक संचालक सहमत असतील असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो देवगड न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील मो.9405269131,9421692715
Contact us: contact@yoursite.com
डिजाईन- 9421719953