मायनिंग कंपन्याच्या घशात घालण्याचे काम नारायण राणे दिपक केसरकर करत आहेत — खासदार विनायक राऊत

जंगली हत्ती प्रश्न राणे केसरकर मंत्री असताना सोडवू शकले नाही दोडामार्ग तालुका हत्ती मुक्त करणार 

दोडामार्ग, दि. २९ एप्रिल 

दोडामार्ग तालुका हा निसर्ग सौंदर्याने नटलेला तालुका आहे.या तालुक्यात जंगली हत्ती उपद्रव आहे. नारायण राणे, दिपक केसरकर राज्यात मंत्री असून हत्ती प्रश्न सोडवू शकले नाही
दोडामार्ग तालुक्यातील साधन संपत्ती मायनिंग कंपन्याच्या घशात घालून दोडामार्ग तालुक्याची राख करण्याचे काम नारायण राणे दिपक केसरकर करत आहेत केले. सहा कंपन्याच्या जमीन दिली आहे. यामुळे इकोसेन्सटीव्ह विरोध केला जात होता. पण आता ते होऊ देणार नाही
. शेतकऱ्यांना जमीनी परत कराव्या लागतील सातबारा वरून मायनिंग गायब
केल्याशिवाय गप्प बसणार नाही. माणगांव खोरे हत्ती मुक्त केले तसे दोडामार्ग तालुका हत्ती मुक्त करणार तेव्हा पुन्हा एकदा भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन इंडिया महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी दोडामार्ग येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना केले.
महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी दोडामार्ग पिंपळेश्वर हाॅल येथे सभा पार पडली. यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश दळवी, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत केसरकर, बाळा गावडे, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे परब,
डॉ. जयेंद्र परूळेकर, विवेक ताम्हणकर, सागर नाणोस्कर,
राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा अध्यक्ष शेख, लक्ष्मण वर्णे, शैलेश परब, जानव्ही सावंत, बाबुराव धुरी, संजय गवस, दिवाकर गवस, चंदन गावकर, आदी पदाधिकारी कार्यकर्ते
यावेळी बोलताना विनायक राऊत यांनी आपली प्रकृती ठीक नसताना दोडामार्ग तालुका लोकनेते सुरेश दळवी हे या ठिकाणी प्रचार सभेत आले. त्यांचे आभार मानतो. दोडामार्ग तालुक्यात सुरेश दळवी यांचे नेतृत्व काम चांगले आहे. असे ते म्हणाले. दोडामार्ग तालुका हा निसर्ग सौंदर्याने नटलेला तालुका आहे. या ठिकाणी काही मंडळी केवळ आपल्या फायद्यासाठी दोडामार्ग तालुक्यात मायनिंग कंपन्याच्या घशात घालण्याचे काम केले जात आहे. कळणे खाणी मागे कोण होत. आता माटणे मतदार संघात खाणी होण्यासाठी धडपड सुरू आहे. याना सर्व सामान्य नागरिकांना न्याय द्यायचा नाही तर सत्तेत येऊन आपल्या फायद्यासाठी दोडामार्ग तालुका नेस्तनाबूत करण्याचे काम केले जात आहे.

दोडामार्ग तालुक्यातील जंगली हत्ती प्रश्न राणे केसरकर मंत्री असताना सोडवू शकले नाही दोडामार्ग तालुका हत्ती मुक्त करणार दोडामार्ग तालुका मायनिंग कंपन्याच्या घशात घालण्याचे काम नारायण राणे दिपक केसरकर करत आहेत — खासदार विनायक राऊत

दोडामार्ग, दि. २९ एप्रिल प्रतिनिधी