आचरा,दि .२९ एप्रिल (अर्जुन बापर्डेकर)
लोकसभा निवडणुकीत मतदारांनी निर्भय पणे मतदान करावे. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या दृष्टीने पोलीस उपविभागिय अधिकारी घनश्याम आढाव यांच्या उपस्थितीत चिंदर वड ते त्रिंबक टेंब दरम्यान सोमवारी सायंकाळी पोलीस संचलन करण्यात आले. यावेळी आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव,हवालदार परब, जगताप,महिला पोलीस मिनाक्षी देसाई, परब यांसह सात अंमलदार,कर्नाटक शिघ्र कृतीदल पथकाचे तीन अधिकारी 57 अंमलदार सहभागी झाले होते.
सूचना
सिंधुदुर्ग 24 तास डिजिटल न्यूज चैनल वर तथा ऑनलाईन वेब पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक संचालक सहमत असतील असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो देवगड न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील मो.9405269131,9421692715
Contact us: contact@yoursite.com
डिजाईन- 9421719953
error: Content is protected !!