तळेरे,दि.१७ जानेवारी
कणकवली तालुक्यातील कासार्डे तिठ्ठा येथील रहिवाशी मूळ मोंड येथील सौ.लक्ष्मी भिवा तिर्लोटकर, वय ८५ यांचे नुकतेच अल्पश: आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक विवाहीत मुलगा, सहा विवाहीत मुली, सुन,जावई,नातवंडे असा परिवार असून सेवानिवृत्त तलाठी भिवा तिर्लोटकर यांच्या त्या पत्नी व मणचे केंद्रप्रमुख प्रकाश उर्फ बाळा तिर्लोटकर यांच्या त्या मातोश्री होत.
फोटो : लक्ष्मी तिर्लोटकर