सावंतवाडी दि.१ मे
सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा शनिवार दि.४ मे रोजी, सकाळी साडेदहा वाजता, ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र, सालई वाडा, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे,
यावेळी ज्येष्ठ नागरिक समस्या व समुपदेशन’ या विषयावर व्याख्यान होणार आहे, तरी कृपया सभेला वेळेत उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सूचना
सिंधुदुर्ग 24 तास डिजिटल न्यूज चैनल वर तथा ऑनलाईन वेब पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक संचालक सहमत असतील असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो देवगड न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील मो.9405269131,9421692715
Contact us: contact@yoursite.com
डिजाईन- 9421719953