
वेंगुर्ला, दि.१ मे सिधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटना, सिधुदुर्गतर्फे आणि वेंगुर्ला तालुका औषध कर्मचारी संघटनेच्या नियोजनाखाली रविवार दि. ५ मे रोजी वेंगुर्ला नगरवाचनालयात सकाळी ९ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तरी जास्तीत जास्त दात्यांनी उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रशांत मठकर (९४२०२०७५०२) किवा आदित्य आजगांवकर (८९८३०४६८३९) यांच्याशी संफ साधावा.