देवगड, दि.२ मे
रिल शहाणा, कोकणचा कॅल्फोर्निया-विकासाच्या पाऊलखूणा या स्पर्धेत
देवगडचे ऋत्विक धुरी आणि आकाश सकपाळ प्रथम.. रोख १ लाख रूपयांचे पारितोषिक पटकावले.. एका दिड मिनिट च्या रिल मध्ये १९९९ ते २०२४ पर्यंतचा कोकण चा विकसीत प्रवास उलगडला. ही रिल तुम्ही rutvik.rangkarmi.7117 या इंस्टाग्राम पेजवर पाहू शकता..
रिल शहाणा ही स्पर्धा कोकण विभागा मर्यादित होती आणि त्यामध्ये १४५ रिल्स मधून ऋत्विक धुरी आणि आकाश सकपाळ यांच्या सर्व गुण संपन्न रिल चा प्रथम क्रमांक आला असून वैयक्तीक बक्षिस देखील मिळवली आहेत.
दिग्दर्शन प्रथमः ऋत्विक धुरी
संगीत प्रथमः आकाश सकपाळ आणि ऋत्विक धुरी
DOP द्वितीयः प्रसाद धुरी
एडिटर द्वितीयः आकाश सकपाळ
देवगड सहीत संपूर्ण जिल्हा भरातून या रिल चे कौतूक आणि विजेत्यांनवर शुभेच्छांची वर्षाव होत आहे.
Home आपलं सिंधुदुर्ग रिल शहाणा, कोकणचा कॅल्फोर्निया-विकासाच्या पाऊलखूणा या स्पर्धेत देवगडचे ऋत्विक धुरी आणि आकाश...