आपलं सिंधुदुर्गताज्या घडामोडी वेंगुर्ला-कॅम्प येथील रहिवासी सुशिला सांगेलकर यांचे निधन By सिंधुदुर्ग २४ तास - January 18, 2024 0 FacebookTwitterWhatsAppTelegram वेंगुर्ला,दि.१८ जानेवारी वेंगुर्ला-कॅम्प येथील रहिवासी सुशिला दत्ताराम सांगेलकर (९८) हिचे ४ जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. तिच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दिगंबर व सुभाष सांगेलकर यांची ती आई होय.