देवगड,दि.५ मे
इळये पाटथर येथील ७४ वर्षीय बालकृष्ण विष्णू परब यांनी आपल्या राहत्या घरी रविवारी सायं.४.३० च्या मानाने आंबा फवारणी चे विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना देवगड रुग्णालयात हलविण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी ते मयत झाल्याचे सांगितले.या घटनेबाबत अनिल बाळकृष्ण परब यांनी देवगड पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अधिक तपास सहा .पोलीस उपनिरीक्षक फकरुद्दीन आगा करीत आहेत.
सूचना
सिंधुदुर्ग 24 तास डिजिटल न्यूज चैनल वर तथा ऑनलाईन वेब पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक संचालक सहमत असतील असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो देवगड न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील मो.9405269131,9421692715
Contact us: contact@yoursite.com
डिजाईन- 9421719953