हिवाळे येथे २४ रोजी रेकॉर्ड डान्स स्पर्धा

मालवण, दि.६ मे

राजे बॉईज व माझा गांगेश्वर मित्रमंडळ, हिवाळेतर्फे दि. २४ मे रोजी गांगेश्वर मंदिर रंगमंचावर हिवाळे- मधलीवाडी येथे खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन केले आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे रू. ७७७७, ५५५५, ३३३३, तर उत्तेजनार्थ ११११ रु.ची दोन व ५५५ रु.ची दोन पारितोषिके देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी पप्पू पवार- ८२७५३६४२५१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.