अमोल कांदळगावकर यांना मातृशोक

देवगड,दि.६ मे

शिवनगर येथील श्रीमती सुचिता नंदकिशोर कांदळगावकर (६३) यांचे सोमवारी सकाळी ९.३० वा. च्या सुमारास राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पूजा मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे मालक अमोल कांदळगावकर यांच्या त्या मातोश्री होत.