आपलं सिंधुदुर्गताज्या घडामोडी सावंतवाडी शहरात मतदारांनी सकाळपासून गर्दी उत्स्फूर्त मतदान By सिंधुदुर्ग २४ तास - May 7, 2024 0 FacebookTwitterWhatsAppTelegram सावंतवाडी दि.७ मे सावंतवाडी शहरात मतदारांनी सकाळपासून गर्दी केली. उत्स्फूर्त मतदान होत आहे. मुस्लिम मतदार संख्या जास्त असणाऱ्या बाहेरचावाडा परिसरात उर्दू हायस्कूल मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती.