राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे यांनी भालावल येथे बजावला मतदानाचा हक्क

सावंतवाडी दि.७ मे
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे यांनी तालुक्यातील भालावल येथे मतदान केले. त्यांच्यासोबत संदीप घारे, विनायक परब व पदाधिकारी उपस्थित होते.