माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोंसले व पत्नी सौ अनुराधा यांचे सह बजावला मतदानाचा अधिकार

सावंतवाडी दि.७ मे

लोकसभा मतदारसंघ सिंधुदुर्ग रत्नागिरी या निवडणुकीसाठी आज मंगळवार दिनांक ७ मे रोजी माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोंसले व पत्नी सौ अनुराधा यांचे सह आपल्या तिरोडा गावी तालुका सावंतवाडी येथे मतदान केंद्रावर मतदान केले आहे.