देवगड,दि.१८ जानेवारी
देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यानी देवगड पोलीस स्थानकाचा पदभार सोडला आहे. त्यांची बदली रत्नागिरी जिल्ह्यात झाली असून देवगड प्रभारी पदाचा तात्पुरता पदभार सहा. पोलीस निरीक्षक सुनील लक्ष्मण जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.