वेंगुर्ला,दि.९ मे
डॉ.गुप्ता हे शनिवार दि.११ मे रोजी दुपारी १.३० वा. ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, माणिकचौक-वेंगुर्ला येथे मूळव्याध, संधिवात, गुडघेदुखी, ह्याड्रोसिल, काविळ, मधुमेह, व जुने आजार असणाया रूग्णांची तपासणी करणार आहेत. रूग्णांनी (०२३६६) २६२७५४, ९४२२८७०६८२ किवा ९४२३३०२११५ यावर आपली नावनोंदणी करावी.