जैन धर्म अहिंसा शांतीचा दिव्य संदेश देणारा प्राचीन धर्म : आचार्य वर्धमानसागर

वाटेगाव,दि. १९ जानेवारी
जैनधर्म हा सत्य , अहिंसा, शांती, जगा आणि जगू द्या हा दिव्य संदेश देणारा विश्वातील सर्वात प्राचीन धर्म आहे असे प्रतिपादन आचार्य वर्धमानसागर महाराज यांनी केले .
जैन तीर्थक्षेत्र धर्मगिरी ( बांबवडे, वाटेगाव, टाकवे) येथे श्रीमज्जीनेंद्र पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव निमित्त झालेल्या कार्यक्रमात आचार्य वर्धमान सागर महाराज बोलत होते. यावेळी पंचकल्याण महोत्सवा निमित्त सवाल झाले या सवालामध्ये विधीनायक, मूर्ती प्रदाता : अशोकजी पटणी,सौ सुशीला पटणी (किशनगड), सौधर्म इंद्र- इंद्रायणी : सतीश होरे जैन,सौ कल्पना होरे जैन (वाळवा), तीर्थंकर माता- पिता: राजकुमार पाचोरे,सौ सुरेखा पाचोरे (नांद्रे), कुबेर इंद्र : विश्वास पाटील,सौ कोमल पाटील( बांबवडे),पद- ईशान इंद्र : बापू शिरहट्टी सौ प्रेमा शीरहट्टी (पुणे) प्रतिष्ठाचार्य : बा . ब्र . प्रदीप भैय्या (अशोक नगर मध्य प्रदेश) सनत इंद्र : दीपक पाटील,सौ करुणा पाटील( इचलकरंजी), माहेंद्र : निखिल जैन,सौ नेहा जैन( विदिशा), महायज्ञनायक : ऋषिकेश पाटील, सौ भाग्यश्री पाटील ( बांबवडे ), राजा श्रेयांश : अशोकजी जैन,सौ इंदिरा जैन (कलिंजरा – राजस्थान) राजा सोम : संजयजी जैन,सौ संगीता जैन (गुणा ), भरत चक्रवर्ती : किरण पाटील,सौ भाग्यश्री पाटील (नांद्रे), बाहुबली : देशभूषण शेटे,सौ रूपाली शेटे (वाटेगाव ), सुवर्ण सौभाग्यवती : अमर पाटील,सौ अस्मिता पाटील (बांबवडे ), यज्ञनायक : प्रमोद वंजाळे,सौ पद्मजा वंजाळे (बागणी ), अखंड दीप प्रज्वलन : एस के जैन,सौ अस्मिता जैन (गुणा ) महामंडलेश्वर : अजित शेटे,सौ पद्मश्री शेटे( वाटेगाव ) महामंडलेश्वर : अशोक शेटे सौ प्रतिभा शेटे (वाटेगाव ) महामंडलेश्वर : अक्षय जैन,सौ सारिका जैन (गुणा ) महामंडलेश्वर : महावीर मगदूम सौ सरिता मगदूम (मुंबई ) महा मंडलेश्वर : राजीव जैन सौ बिना जैन(गुणा) ध्वजारोहणकर्ता : अजयकुमार जैन सौ साधना जैन (अजमेर ) मंडप उद्घाटनकर्ता : सुशील जैन सौ मंजू जैन सर्व परिवार (जयपुर ), अष्टकुमारी का – श्रीदेवी:कु समृद्धी शेटे, ह्रीदेवी : कु श्रुती हुक्कीरे , धृतीदेवी: कु अन्वी शेटे, कीर्तीदेवी : कु तन्वी चौगुले, बुद्धीदेवी : कु सृष्टी होरे, लक्ष्मी देवी :कु प्रज्ञा मगदूम, शांतीदेवी: कु सृष्टी शेटे, पुष्टीदेवी : कु श्रेया पाटील, लौकांतिकदेव : वेदांत पाटील मंच कलाकार बोली सम्राट: राजेंद्र जैन (उमरगा) यांना सवाल घेण्याचा मान मिळाला
यावेळी त्यागी मुनी महाराज संच व श्रावक श्राविका उपस्थित होत्या.