कुणकेश्वर येथील स्वच्छता अभियानाला केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित राहणार-तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर

देवगड,दि.१९ जानेवारी

कुणकेश्वर मंदिर येथे 21 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.तरी सर्व जिल्हा पदाधिकारी,माजी.जि.प सदस्य,माजी पंचायत समिती सदस्य,सर्व तालुका कार्यकारणी तसेच माजी आजी नगरसेवक सर्व सरपंच व बूथ अध्यक्ष यांनी कुणकेश्वर येथील स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी केले आहे