बांद्यात श्री स्वामी समर्थ पालखीचे आगमन

बांदा, दि.१९ जानेवारी

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ,अक्कलकोट यांच्यावतीने आयोजित प्रतिवार्षिक श्री स्वामी समर्थ पादुका पालखी फेरीचे शनिवार दि.20 जानेवारी रोजी बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात आगमन होणार आहे.सकाळी 9 ते 11 या वेळेत पालखी दर्शनासाठी थांबणार असून नंतर पुढे घारपी येथे मार्गस्थ होणार आहे.सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.