चाफेड येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते

0

देवगड,दि.२० जानेवारी
आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते देवगड तालुक्यातील चाफेड येथील विविध विकासकामांचा भूमिपूजन कार्यक्रम करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत उपस्थित भाजप पदाधिकारी .संदीप साटम, संतोष किंजवडेकर . अमित साटम, .सुभाष नार्वेकर, .गणेश तांबे, . सत्यवान भोगले, .दिलीप पाटील, .मंगेश लोके, श्रीमती मानसी परब, प्रतिभा मेस्त्री, सानवी मेस्त्री, चाफेड सरपंच .किरण मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य,भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ*उपस्थित होते