देवगड,दि.२० जानेवारी
तालुक्यातील चाफेड येथील सरपंच किरण मेस्त्री
यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य यांचा भाजपात प्रवेश केला
आमदार नितेश राणे यांच्या हस्ते चाफेड अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश करण्यात आला .
यावेळी संदिप साटम संतोष किंजवडेकर, अमित साटम, सुभाष नार्वेकर गणेश तांबे , सत्यवान भोगले दिलीप पाटील मंगेश लोके मानसी परब प्रतिभा मेस्त्री, सानवी मेस्त्री उपस्थित होते.
आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सरपंच किरण मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य सान्वी मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य मानसी परब, आत्माराम साळसकर सृष्टी साळस्कर सुहासिनी साळसकर विद्या साळस्कर देवयानी साळस्कर लीलाधर मेस्त्री प्रकाश मेस्त्री, दिलीप पाटील सत्यवान साठम, मंगेश साळस्कर यांचे स्वागत करण्यात आले
फोटो-भाजप मध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचेस्वागत करताना आम नितेश राणे
Home आपलं सिंधुदुर्ग चाफेड येथील सरपंच किरण मेस्त्री यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य यांचा भाजपात प्रवेश