सोमवारी संचयनी पॅलेस रोड व्यापारी, रहिवासी व मित्रमंडळाच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन

0

सावंतवाडी,दि.२० जानेवारी
अयोध्या येथील श्री मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता संचयनी पॅलेस रोड व्यापारी मित्र मंडळ यांच्या वतीने संचयनी पॅलेस येथे
श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे
तरी आपण उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजक संचयनी पॅलेस रोड व्यापारी, रहिवासी व मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे