कार सेवक दाजी लाडू सावंत व निळकंठ राऊळ या दोन्ही व्यक्तींच्या कुटुंबीयांचा गौरव सन्मान

0

सावंतवाडी दि.२१ जानेवारी
कलंबिस्त पंचकोशी दुग्ध व्यवसायिक सहकारी संस्था मर्यादित कलंबिस्त यांच्या वतीने अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी जे गावातून कार सेवक म्हणून सहभागी झाले होते आणि त्यांनी राम मंदिर उभारणीसाठी सहकार्य केले त्या दोन कार सेवक दाजी लाडू सावंत व निळकंठ राऊळ या दोन्ही व्यक्तींच्या कुटुंबीयांचा गौरव सन्मान अयोध्या येथे होत असलेल्या श्री प्रभू राम मंदिर व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्या च्या पार्श्वभूमीवर 22 जानेवारीला या दोन्ही कार सेवकांचा सन्मान करण्यात येणार आहे आणि अयोध्या राम मंदिर उद्घाटन व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा साजरा करण्यात येणार आहे हे दोन्ही गावातील कारसेवक हे शेतकरी होते त्यामुळे संस्थेच्या वतीने त्यांचे स्मरण आठवण करून त्यांच्या कुटुंबीयांचा गौरव केला जाणार आहे तरी सर्वांनी या गौरव सोहळ्याला 23 जानेवारी सायंकाळी सात वाजत दूध केंद् उपस्थित राहावे असे आ वाह न चेअरमन अँड संतोष सावंत व सचिव रमेश सावंत यांनी केले आहे