आंबा बागायतदार अजय नाणेरकर यांची मुहूर्ताची आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना

0

देवगड,दि.२१ जानेवारी
कुणकेश्वर येथील प्रतिथयश आंबा बागायतदार अजय सुधाकर नाणेरकर यांची मुहूर्ताची पहिली देवगड हापूस आंबा पेटी नवी मुंबई वाशी मार्केट येथील उ.ना.नवले यांचेकडे रविवारी पाठविण्यात आली.
या वेळी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष संतोष लब्दे ,कुणकेश्वर सोसायटी चे चेअरमन निलेश पेडणेकर तसेच ट्रस्ट चे अन्य विश्वस्त उपस्थित होते.