श्रीमती इंदिरा लळीत यांचे निधन

 

सावंतवाडी
श्रीमती इंदिरा रामचंद्र लळीत यांचे रविवारी दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता आडाळी (ता. दोडामार्ग) येथे त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८७ वर्षाच्या होत्या. मुख्यमंत्री कार्यालयाचे माजी जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत व डॉ. बाळकृष्ण लळीत यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुलगी मुली जावई जुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.