माजी सैनिक बाळकृष्ण राऊळ यांचे निधन

सावंतवाडी, दि.२२जानेवारी
माडखोल डुंगेवाडी येथील माजी सैनिक बाळकृष्ण शंकर राऊळ यांचे काल अल्पशा आजाराने नेिधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, ३ मुलगे, २ मुली, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सैनिक पतसंस्थेतील कर्मचारी श्री. राजेंद्र राऊळ यांचे ते वडील होत.