सावंतवाडी,दि.२२ जानेवारी
अयोध्या श्री राम जन्मभूमी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात श्री प्रभू रामचंद्राच्या तुम्ही चे पूजन करण्यात आले यावेळी माझी उप नगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, शहर अध्यक्ष बाबू कुडतरकर, भारती मोरे,आबा केसरकर, गजानन नाटेकर, अनारोजिन लोबो, दिपाली सावंत, माधुरी वाडकर,शिवानी पाटकर, सायली होडावडेकर, ललिता सिंग, ज्योत्स्ना सुतार, दत्ताराम सावंत, प्रभा वाडकर, रेश्मा नदाफ, अस्मिता कोरेगावकर, मिलाग्रीन डंन्टस,मनाली राऊत, सुवर्ण गाड, जयश्री ठाकूर, जयश्री बिर्जे,धनश्री सावंत, मनीषा परब,राजेंद्र रेडकर, शैलेश मेस्त्री, कृष्णा लाखे आधी उपस्थित होते
Home आपलं सिंधुदुर्ग अयोध्या श्री राम जन्मभूमी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने मंत्री दीपक केसरकर...