नांदगाव येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

कणकवली दि.२३ जानेवारी(भगवान लोके)

नांदगाव येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी शिवसेना (उ बा ठा)अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख मज्जित बटवाले,उपतालुकाप्रमुख प्रदीप हरमलकर, उपविभाग प्रमुख तात्या निकम, युवा उपतालुकाप्रमुख आबू मेस्त्री,असलदे सरपंच चंद्रकांत डामरे,कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर, तालुका कार्यकारिणी सदस्य सुरेश मेस्त्री,नांदगाव शाखाप्रमुख हनुमंत म्हसकर,असलदे शाखाप्रमुख संजय डगरे,कोळोशी शाखाप्रमुख संदीप शिंदे, नांदगाव शहरप्रमुख इमाम नावळेकर, लक्ष्मण लोके, अनिल नरे ,विजय डामरे, अनिल लोके ,अनिल बांदेकर, संजय जेठे, अरुण बापार्डेकर, विजय ता.डामरे आदी सैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.