सावंतवाडी मोती तलाव मध्ये मासे मृत्युमुखी परिसरात दुर्गंधी पालिकेने लक्ष द्यावा

सावंतवाडी,दि.२३ जानेवारी

गेले चार-पाच दिवसापासून मोतीतलामध्ये माशांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे याचे कारण पाण्यामध्ये हिरवा तवंग आल्यामुळे पाणी पूर्णपणे खराब झाले आहे त्यामुळे त्यांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा मिळत नसल्यामुळे मासे मृत्यू मुखी पडले आहेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे नगरपरिषदेने तलावामध्ये दिवसातून दोनदा तरी बोट फिरवून पाण्यावरचा तवंग कमी करण्याचे प्रयत्न करावा अशी मागणी मुख्याधिकारांकडे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून होत आहे.