धाकोरे वसवाचे तळे नवीन ट्रान्सफॉरमचे उदघाटन

सावंतवाडी,दि.२३ जानेवारी
सिंधुरत्न योजनेअंतर्गत सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री . ना. दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाने धाकोरे वसवाचे तळे येथे नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आला. गेली अनेक वर्षे धाकोरे गावांत शेतीपंप, घरातील लाईट यांना कमी विद्युत दाबाचा पुरवठा होत होता.

सिंधुरत्न योजनेअंतर्गत नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी रु. २० लक्ष ५२ हजार रुपये मंजूर निधी करण्यात आला, त्याचे उदघाटन सावंतवाडी तालुका शिवसेना तालुकाप्रमुख श्री. नारायण राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. उ‌द्घाटन प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. अशोक दळवी सावंतवाडी तालुका संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष श्री. गजानन नाटेकर, खरेदी व्रिकी संघाचे उपाध्यक्ष श्री. राजन रेडकर, धाकोरे सरपंच सौ. स्नेहा मुळीक, उपसरपंच श्री. रामचंद्र गवस, ग्रा.पं. सदस्य भारती मुळीक, अल्पेशा तोरसकर, रत्नाकर मुळीक, माजी सरपंच गणेश मुळीक, माजी सरपंच सदानंद गवस, माजी उपसरपंच विठ्ठल मुळीक, तंटामुक्ती अध्यक्ष कापडी, एकनाथ नारोजी, दत्ताराम मुळीक, बबन मुळीक, बाळा गवस, दाजी धुबे, सागर मुळीक, प्रकाश राळकर, अनिल गोवेकर, विजय गोवेकर, अरुण गोवेकर, भाई मुळीक, नाथा राळकर, दाजी साटेलकर, जयवंत मोरजकर, आनंद राळकर, आपा मुळीक, जयवंत मुळीक, कृष्णा मुळीक, प्रसाद मुळीक, प्रभाकर नाईक, गणेश सावळ, आनंद नाईक, जय शेळके, प्रसाद मुळीक, पालव, गावडे, दळवी, परब, कोळेकर, सुकांती मुळीक, आरती नाईक, अनुसया मुळीक, सत्यवती धुरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते नवीन ट्रान्सफॉर्मर बसविल्याने मा.ना. श्री. दिपकभाई केसरकर यांचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहेत.